श्री नवनाथ भक्तिसार हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला
जातो . मालू कवीं नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून
परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव
देणारा असा आहे.नी हा ग्रंथ इ.स.१८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण
केला. प्रस्तुत ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे.
Navnath Katha (Bhaktisaar) / What's New in vUnknown
- New UI/UX
- नवनाथ कथा
- नवनाथ कथा
